National Political News, India Politics News, Latest National Political News, Breaking Politics News India | Sarkarnama

Indian Politics News | National Politics News

फ्रान्सच्या अध्यक्षांचा निषेध करणे काँग्रेसच्या...

भोपाळ : फ्रान्समधील नीस शहरात झालेल्या चाकू हल्ल्यात तीन जण ठार झाले असून, काही जण जखमी होते. या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटत असताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशाच्या...
राजस्थानातील पहिली 'तृतीयपंथी' पोलिस...

जोधपूर : राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गंगा कुमारी ही राज्यातील पहिली तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होणार आहे. गंगा...

पैशांअभावी गुजरात काँग्रेस कंगाल - संजय निरुपम

मुंबादेवी : पैशा अभावी गुजरात काँग्रेस कंगाल आहे. आम्ही तेथे जाऊन त्यांच्यावर जाऊन आर्थिक बोजा  टाकू शकत नाही,तर आम्ही आमच्या पद्धतीने तेथे...

दीपिकाचे नाक कापून टाकू: कर्णी सेना

लखनौ - पद्मावती चित्रपटावरून देशभरात वाद सुरु असताना आता कर्णी सेनेचे प्रमुख लोकेंद्र नाथ यांनी पद्मावती चित्रपटावरून दीपिका पदुकोनची भडकाविण्याची...

गुजरातमध्ये आयोगाने फटकारताच 'पप्पू'चा...

अहमदाबाद : प्रचारासाठीच्या जाहिरातींमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उद्देशून 'पप्पू' हा शब्द वापरण्यास गुजरातमध्ये निवडणूक आयोगाने...

मोदी अजूनही भारतात लोकप्रिय; सर्व्हेक्षणातून...

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात आपला करिष्मा दाखवत मिळविलेल्या विजयामुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली...

भाजपने घेतला राहुल गांधींचा धसका : सुशीलकुमार...

सोलापूर : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून गुजरातमधील भाजपने धसका घेतला आहे. येथील निवडणुकीतही कॉंग्रेसला निश्‍...

महाराष्ट्र शासन कोळी बांधवाच्या पाठीशी खंबीर :...

नवी दिल्ली : महाराष्ट्र शासन कोळी बांधवाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी आज...

यशवंत सिन्हांनी केली मोदींची तुघलकाशी तुलना

अहमदाबाद : माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात चढविला. मोदी यांच्या...

"जनतेला हार्दिक पटेलची नव्हे, विकासाची सीडी...

अहमदाबाद : गुजरातची जनता 22 वर्षांच्या तरुणाची सीडी नव्हे, तर 22 वर्षांत गुजरातमध्ये काय विकास झाला याची सीडी पाहू इच्छित आहे, असे म्हणत पाटीदार...

त्यांना 'पप्पू' म्हणू नका : निवडणूक...

अहमदाबाद : भाजपच्या वतीने करण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक जाहिरातीमध्ये 'पप्पू' शब्द वापरण्यास गुजरातमध्ये निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. 'पप्पू' हा...

मी नपुंसक नाही; मर्द आहे : हार्दिक पटेल 

पुणे : "मी नपुंसक नाही; मर्द आहे,' अशा खणखणीत आवाजात सडेतोड उत्तर देऊन, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपला आजतरी गप्प केले आहे. ...

कार्यकर्त्यांच्या दबावामुळेच गुजरात निवडणूक...

नाशिक : "गुजरातच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर येऊन उध्दव ठाकरेंवर प्रचंड दबाव आणला. गुजरात सरकार विरोधात तीव्र भावना असल्याचे त्यांनी मांडले....

 नितीशकुमार भाजपत प्रवेश करणार होते : जया जेटली 

कोलकाता : "" लालूप्रसाद यादव यांना नितीशकुमार इतके कंटाळले होते की ते थेट भाजपमध्ये प्रवेश करणार होते, मात्र त्यावेळी जॉर्ज फर्नाडीस यांनी समता...

चर्चा नव्हे पुरुषार्थानेच सुटेल काश्मीरचा प्रश्न...

नाशिक : काश्‍मिर प्रश्‍नावर चर्चा कशी होऊ शकते. हा चर्चेचा विषयच नाही. पुरूषार्थाने सोडविण्याचा विषय आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, खासदार...

चित्रकूट कॉंग्रेसने जिंकले 

भोपाळ : मध्यप्रदेशातील चित्रकूट विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारली. कॉंग्रेसचे उमेदवार निलांशू चतुर्वेदी हे मोठ्या मतांनी विजयी झाले....

महिलानो, दररोज झाडू मारा, सदृढ राहा ! 

जयपूर : पारंपरिक खेळांमुळे महिलांचे आरोग्य कसे सदृढ राहते असे बोलले जाते. याची आठवण राजस्थानातील शिक्षण विभागाला झालेली दिसते. महिलांना दररोज खेळणे...

मोदींसारखी भाषणबाजी जमत नाही, पण लोकांचे ऐकायला...

सुरत : "" मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे भाषणबाजी करायला जमत नाही. मात्र, लोक आपणासमोर समस्याचा पाढा वाचतात. या समस्या मी समजून घेतो....

आजचा वाढदिवस : लालकृष्ण अडवानी

लालकृष्ण अडवाणी (जन्म: नोव्हेंबर ८, इ.स. १९२७) - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचा जन्म 8 नोव्हेंबर, 1927 रोजी पाकिस्तानातील...

गुजरातच्या प्रचारात उतरणार मुंबईतील डझनभर भाजप...

मुंबई :  देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुंबईसह राज्यातील डझनभर भाजप  नेते प्रचारात उतरणार असल्याचे समजते....

गुजरातमधील भाजप नाराजांवर 'मराठी'...

नाशिक : गुजरात विधानसभे निवडणुकीसाठी भाजपने एक विशेष पॅटर्न तयार केला आहे. निवडणुकीसाठी मतदारसंघ, मतदान केंद्र आणि मतदारयादीचे प्रत्येक पान अशी...

'पॅराडाइज'कडून  जयंत सिन्हा,   विजय...

नवी दिल्ली  :  पनामा पेपर गैरव्यहार प्रकरण उघडकीस येऊन दीड वर्षे झालेला असतानाच त्याच धर्तीवर मातब्बरांनी परदेशांमध्ये दडवलेला तथाकथित काळा...

गुजरातमध्ये आता कराडिया राजपूत समाजाचा भाजपला...

अहमदाबाद  : गुजरात विधानसभेमध्ये दीडशेहून अधिक जागा मिळविण्याचा भाजपने चंग बांधला असला, तरी सध्या राज्यात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत...

खासगी क्षेत्रात आरक्षण लागू  करावे  -   नितीशकुमार

पाटणा     : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याची भूमिका घेत त्याबाबत देशव्यापी चर्चा होण्याची गरज...