Threatening Call to Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना धमकीचा कॉल

सोमवारी रात्री १२:०५ वाजता आरोपींनी अरविंद केजरीवाल यांना पीसीआर कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

Delhi News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 12.55 च्या सुमारास एका व्यक्तीने दिल्ली पोलिसांना कॉल करत अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

Arvind Kejriwal
Union Budget 2023 : एक चूक अन् केंद्रीय अर्थमंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा; नक्की काय झालं होतं तेव्हा?

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १२:०५ वाजता आरोपींनी अरविंद केजरीवाल यांना पीसीआर कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली. कॉल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येऊन तपास केला. त्यानंतर काही वेळातच तो पकडला गेला. मात्र, आरोपीवर दिल्लीतील गुलाबीबाग येथे उपचार सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही.

सविस्तर वृत्त लवकरच.....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com