रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली ; आफताबची न्यायालयात कबुली

Shraddha Walker case| श्रद्धा वालकर निर्घृण हत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावाला याला अटक केली.
Shraddha Walker case|
Shraddha Walker case|

Shraddha Walker case मुंबई : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. 'रागाच्या भरात आपण श्रद्धाची हत्या केल्याची कबुली आफताबने दिली आहे. तसेच आपण तपासातही सहकार्य करत असल्याचं त्याने सांगितलं आहे.

श्रद्धा वालकर निर्घृण हत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावाला याला अटक केली. आता पोलीस आफताब विरोधात दिल्ली पोलीस ठोस पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन दिवसांपासून मेहरौलीच्या जंगलात शोध घेत असलेल्या दिल्ली पोलिसांना आतापर्यंत श्रद्धाच्या मृतदेहाचे सुमारे 25 तुकडे सापडले आहेत. यातील 11 तुकडे मंगळवारी तर सोमवारीच 14 तुकडे सापडले.

सविस्तर वृत्त लवकरच....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com