Sharad Yadav Passed Away: JDU चे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन; मुलीने ट्विट करत दिली माहिती

Sharad Yadav News: यादव यांच्या मुलीने ट्वीट करत माहिती दिली आहे.
Sharad Yadav
Sharad YadavSarkarnama

जेडीयूचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव (Sharad Yadav) यांचे निधन झाले आहे. शरद यादव यांच्या मुलीने याबाबत माहिती दिली आहे. बिहारमधील दिग्गज नेत्यांमध्ये शरद यादव यांची गणना होते. (Bihar News)

जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन झाले आहे. शरद यादव यांची मुलगी शुभशिनी यादव हिने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ते 75 वर्षांचे होते. शुभशिनीने आपल्या ट्विटमध्ये बाबा गेले असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com