रावसाहेब दानवेंनी नागालॅंडमधील रहिवाशांशी साधला संवाद;पाहा व्हिडीओ

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सध्या ईशान्येतील राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. नागालॅंड येथील शोखुवी गावात जात त्यांनी संवाद साधला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in