डोईवर भगवा फेटा अन् उरात छत्रपतींचा अभिमान : राष्ट्रपतींचा रायगड दौरा...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौरा (President Ramnath kovind visit raigad)
President Ramnath Kovind on Raigad
President Ramnath Kovind on RaigadSarkaranama
Published on
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौरा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौराTwitter

राष्ट्रपती कोविंद यांनी आज किल्ले रायगडाला भेट दिली. त्याआधी त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुंबईचे पालकमंत्री आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौरा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौराTwitter

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे किल्ले रायगडवर आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार संभाजीराजे छत्रपती, सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्वागत केले.

रायगडवर आगमन होताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भगवा फेटा बांधण्यात आला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौरा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौराTwitter

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार छत्रपती संभाजीराजे, पालकमंत्री आदिती तटकरे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौरा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौराTwitter

किल्ल्यावर राष्ट्रपतींनी राजसदर, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट दिली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौरा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौराTwitter

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरित होत महात्मा गांधीजींनी हिंद स्वराज्य स्थापन केले होते. रायगडला भेट देणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. ही भेट आपल्यासाठी तीर्थयात्रा आहे असे म्हणत राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौरा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौराTwitter

यावेळी राष्ट्रपतींना छत्रपती शिवरायांच्या पट्टा या शस्त्राची, मराठा धोप व सुवर्ण होणाची प्रतिकृती तसेच आज्ञापत्रातील एक उतारा आदरपूर्वक भेट म्हणून देण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com