Eknath Shinde : मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह : निवडणूक आयोगाचा निर्णय!

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना धनुष्यबान चिन्ह : निवडणूक आयोगाचा निर्णय!
Eknath Shinde : मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह : निवडणूक आयोगाचा निर्णय!

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अखेर धनुष्यबाण चिन्ह बहाल करण्यात आलेले आहे. हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होता. आज अखेर शिंदेंना धनुष्यबाण चिन्हं देण्यात आलेले आहे. या प्रकरणी सुप्रिम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू होती. या दरम्यानआयोगाने हा निर्णय आज दिला आहे.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याची आता स्पष्ट झाले आहे. अनेक दिवसांपासून आयोगाकडून हा निर्णय प्रलंबित होता. अनेकांचे याकडे लक्ष लागले होते.आज ७८ पानांची निवडणूक आयोगाचे निकालपत्र दिले आहे.

यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिला आहे. निवडणूक आयोगाचा आजचा निर्णय हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय असल्याचे, त्यांनी शिंदेंनी दिली आहे. तर खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर प्रतिक्रीया देताना, हा खोक्यांचा विजय आहे, प्रचंड पैशांची उधळण झाली, असे राऊच म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com