आजचा वाढदिवस : दीपक चव्हाण- आमदार, फलटण.  - Deepak chavan mla birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : दीपक चव्हाण- आमदार, फलटण. 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

दीपक प्रल्हादराव चव्हाण यांचे मूळगाव फलटण तालुक्‍यातील तरडगाव आहे. एम.ए बी.एड असलेले श्री. चव्हाण हे फलटण एज्युकेशन सोसायटीत 1994 पासून माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ही संस्था विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची आहे. राजे घराण्याशी एकनिष्ठ असल्याने दीपक चव्हाण यांच्यावर रामराजेंसह सर्वांचा प्रचंड विश्‍वास आहे. 2009 मध्ये फलटण मतदारसंघ राखीव झाल्यानंतर रामराजेंनी त्यांचा विश्‍वासू म्हणून दीपक चव्हाण यांना आमदारकीला उभे केले आणि निवडूनही आणले. ते सलग दोन पंचवार्षिक फलटणचे आमदार आहेत. आमदार निधीतून सर्वांत जास्त कामे करणारे आमदार म्हणून ते परिचित आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख