नमस्ते ट्रम्प : ट्रम्प यांची मुलगी, जावईही येणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात त्यांची कन्या इव्हांका आणि जावई जेरेड कुशनेर हेही त्यांच्यासोबत येणार आहेत.
Daughter Ivanka and son-in-law Jared to accompany Donald Trump to India 
Daughter Ivanka and son-in-law Jared to accompany Donald Trump to India 

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात त्यांची कन्या इव्हांका आणि जावई जेरेड कुशनेर हेही त्यांच्यासोबत येणार आहेत. 

ट्रम्प यांच्याबरोबर उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात येणार आहे. या शिष्टमंडळात ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प, अर्थमंत्री स्टिव्हन म्युनिच आणि वाणिज्य मंत्री विल्बर रॉस यांचा समावेश आहे. याचबरोबर ट्रम्प यांचे जावई आणि वरिष्ठ सल्लागार जेरेड कुशनेर व इव्हांका ट्रम्प हेही भारतात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com