dada bhuse birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस ः दादा भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री. (शिवसेना) 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 मार्च 2018

आजचा वाढदिवस ः आमदार  दादा भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री. (शिवसेना) 

मालेगाव बाह्य मतदारसंघातून सलग तीन वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असलेले दादा भुसे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध प्रश्‍नांवर आंदोलने व संघर्ष करीत राजकारणात प्रस्थापित हिरे घराण्यातील नेत्यांशी संघर्ष केला. या माध्यमातून ते सतत चर्चेत राहिले. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांनी मतदारसंघात निर्माण केले. हसतमुख, विनम्र स्वभाव आणि मतदारसंघात मोठा जनसंपर्क हे त्यांचे बलस्थान आहे. 

शेती महामंडळाची 863 एकर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करणे, पाणीपुरवठा तळवाडे तलावाच शंभर एकर जमिनींची क्षमतावाढ यांसह रस्ते, पथदीप, डिजिटल शाळा यांसह विविध कामे त्यांनी केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख