crime in politics suprem court oder listed candidate | Sarkarnama

राजकारणात गुन्हेगारीचे प्रमाण काळजी करणारे : सर्वोच्च न्यायालय 

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली, ता. (पीटीआय) : राजकारणात गुन्हेगारीचे प्रमाण काळजी करण्याइतपत वाढल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांविरुद्ध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या गुन्हेगारी प्रकरणांची सर्व माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आदेश दिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख