सुशीलकुमार शिंदे  कास पठाराच्या प्रेमात

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मित्र परिवारासह जागतिक वारसास्थळ असलेल्या 'कास'पठाराला भेट दिली. यावेळी त्यांनी परिसरातील यवतेश्वर परिसर, कास येथेफेरफटका मारत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला.
Sushilkumar Shinde Visited Kaas in Satara District
Sushilkumar Shinde Visited Kaas in Satara District

सातारा : काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मित्र परिवारासह जागतिक वारसास्थळ असलेल्या 'कास'पठाराला भेट दिली. यावेळी त्यांनी परिसरातील यवतेश्वर परिसर, कास येथेफेरफटका मारत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला.

या वेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले, "मी पहिल्यांदाच कास पठारावर आलो आहे. हा पुष्प पठार इतका निसर्गरम्य असेल असे मला वाटले नव्हते. सातारा,  महाबळेश्वर ही दोन शहरे निसर्गाची देण असलेली ठिकाणे
आहेत. राजकीय, पूर्वकालीन परिस्थिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज साताऱ्यात राहतात, त्यामुळे या शहराला वेगळे महत्व आहे. कास परिसराच्या दोन्ही बाजूला धरणे आहेत. असे विहंगम दृश्य कोठेही पहावयास
मिळणे अशक्य आहे,'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com