सोनिया गांधींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेतल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी रवाना झाले आहेत.
cm thackeray on way to meet sonia gandhi
cm thackeray on way to meet sonia gandhi

पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेतल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी रवाना झाले आहेत. 

पंतप्रधान मोदींसमवेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुमारे तासभर चर्चा केली. त्यात मोदींनी महाराष्ट्रला आवश्यक सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीसाठी गेले आहेत.

मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आज प्रथमच दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com