cm kejriwal sworn tomorrow | Sarkarnama

केजरीवाल यांचा उद्या शपथविधी 

वृत्तसंस्था
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल उद्या (ता. १६) तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ७० पैकी ६२ जागा जिंकून दणदणीत यश मिळवले आहे. शपथविधी सोहळ्याच्या व्यासपीठावर सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ५० जणांना स्थान दिले जाणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख