close relative of harahwardha patil joins ncp | Sarkarnama

हर्षवर्धन पाटील यांचे चुलत मेहुणे राष्ट्रवादीत

मिलिंद संगई
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

बारामती : काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत मेहुणे प्रविण सोपान झांबरे तसेच संतोष महादेव झांबरे व नितीन सोपान झांबरे यांनी आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

संबंधित लेख