रोजगाराच्या संधी - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल - CISF Recruitment opportunity | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

रोजगाराच्या संधी - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 डिसेंबर 2017

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल - काँन्स्टेबल/फायर

एकूण जागा - 332

महाराष्ट्रासाठी 26 जागा उपलब्ध

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल - काँन्स्टेबल/फायर
महाराष्ट्रासाठी 26 जागा उपलब्ध

वयोमर्यादा - 18 ते 23 वर्षे
एससी-एसटी साठी पाच वर्षांची सूट. ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट
अर्ज करण्याचा अखेरचा दिवस - 11 जानेवारी, 2018 सायं. 5 वाजेपर्यंत
शैक्षणिक पात्रता - शास्त्र विषयासह बारावी उत्तीर्ण किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा (कृपया जाहिरात पहावी)
मूळ जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

अधिक तपशील - https://cisfrectt.in/ या वेबसाईटवर पाहता येईल

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख