chatrapati Shivaji maharaj statue to be restored: Kamal Nath | Sarkarnama

शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवणार : कमलनाथ 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

भोपाळ : अतिक्रमाण विरोधात कारवाई करत असताना छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जेसीबीच्या सहाय्याने चुकीच्या पद्धतीने हटवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचे आदेश दिले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख