chandrakantdada patil | Sarkarnama

अच्छे दिनच्या दिशेने वाटचाल सुरू आहे - चंद्रकांतदादा पाटील

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

मुंबई : "अच्छे दिन अजून आलेले नाहीत हे खरं आहे पण त्या दिशेने आमची वाटचाल सुरु आहे. 2022 साली अच्छे दिन येतील ' असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले,"अच्छे दिन ही एक प्रक्रिया आहे. ती अजून पूर्ण झालेली नाही पण होईल. 2019 मध्ये आम्हीच सत्तेत येणार आहोत. 2022 मध्ये अच्छे दिन येतील ' असे पाटील म्हणाले. 

पाटील म्हणाले," लोकांना आणि आम्हाला अपेक्षित असलेले अच्छे दिन अजून आलेले नाहीत, याचा अर्थ अच्छे दिन येणार नाहीत असा नाही. गेल्या 60 वर्षात काहीच झालं नाही. लोकांना घरे नाहीत. अजूनही विकास पोहोचलेला नाही. या परिस्थितीत लगेच अच्छे दिन कसे येतील ? आमच्याकडे अजून वेळ आहे. 2022 मध्ये नक्कीच अच्छे दिन येतील. आता प्रोसेस सुरु आहे.त्यादिशेने आम्ही निघालो आहोत." 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख