chandrakant shinde | Sarkarnama

चंद्रकांत पाटील यांनी केले शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई : ठाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांच्या निधनाबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज त्यांच्या नेरुळ येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी मंत्री पाटील यांचेसोबत ठाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी उपस्थित होते. 
शिंदे यांचे नुकतेच ह्रदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले आहे. अतिशय मनमिळाऊ आणि नेहमी हसतमुख असणारे प्रवीण शिंदे प्रशासनात लोकप्रिय अधिकारी होते, अशी भावना यावेळी मंत्री पाटील यांनी व्यक्त केल्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख