आजचा वाढदिवस : चंद्रकांत मोकाटे, माजी आमदार, पुणे शिवसेना शहर प्रमुख.  - chandrakant mokate ex mla | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : चंद्रकांत मोकाटे, माजी आमदार, पुणे शिवसेना शहर प्रमुख. 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 मे 2018

शिवसैनिक ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. 2007 साली पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ते पुण्याचे उपमहापौर झाले होते. 2009 मध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. एका आंदोलन प्रकरणात त्यांना शिक्षाही झाली होती. सध्या ते पुणे शिवसेना शहरप्रमुख आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख