Chanchla Kodre, Birthday, pune | Sarkarnama

चंचला कोद्रे, माजी महापौर, पुणे

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

चंचला कोंद्रे या पुण्याच्या माजी महापौर आहेत. पुणे महापालिकेत मुंढवा परिसरातून सलग त्या तीन वेळा निवडून आलेल्या आहेत. कोद्रे घराणे हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले घराणे म्हणून ओळखले जाते. त्यांचे सासरे कैलास कोद्रे यांनीही पुणे महापालिकेत दीर्घ काळ नगरसेवक म्हणून काम पाहिले. पुण्याजवळ वेगाने विकसित होत असलेल्या मुंढवा परिसरात या घराण्याला मानणारे अनेक मंडळी आहेत. चंचला कोद्रे यांनी महापौर म्हणून अल्पावधीत पुण्यात ठसा उमटविला होता. अनेक योजना त्यांनी महापौरपदाच्या काळात मार्गी लावल्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख