Call Someone Jitendra Awhad | Sarkarnama

कुणीतरी जितेंद्र आव्हाड यांना फोन करा 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड तिच्या फोनची वाट पाहत आहेत परंतु त्यांना कोणी फोनच करत नाही असे दिसते त्यामुळे स्वतः आघाडीला आघाडीला हे त्यांचं सांगणं दिसते की त्यांना कुठेतरी फोन करावा जितेंद्र आव्हाड यांनी ट्‌विट केले आणि त्या मध्ये समजले कि मी तर फोनची वाट बघतोयपण कोणी फोन करीतच नाही.

राज्यात सत्तास्थापनेसाठी घोडेबाजार सुरू झाला असल्याची चर्चा आहे. कॉंग्रेस पक्षाच्या आमदाराला मोठी ऑफर देण्यात आल्याची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे.  शिवसेनेचे आमदार करण्याचाही प्रयत्न झाला असल्याची चर्चा आहे.  या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी आपण वाट पाहतोय फोनची,  असे ट्‌विट करून एका प्रकारे या सर्व प्रकारची टिंगल करण्याचा प्रयत्न केला आहे.  याशिवाय त्यांनी आपल्या ट्‌विटमध्ये 50 कोटी रुपयांचा देखील उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे .

कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष विजय वडेट्टीवाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या एका आमदाराला भाजपकडून गळाला लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि 50 कोटी रुपये देण्याची ऑफर त्यांच्यासमोर ठेवण्यात आली असा आरोप केल्यामुळे या सर्व प्रकाराची चर्चा सुरू झालेली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख