Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama

Tajya news

मुंबई : "राज्य सरकारला वीज कनेक्शन संदर्भातील दाहकता लक्षात येत नाही. कोरोनाचा काळात जनता संकटात असताना 70 लाखांच्या वर वीज कनेक्शन कापले. भाजपने आक्रमक भूमिका घेतल्यावर सरकार आता सारवासारव करीत...
कऱ्हाड : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या एक मार्च पासून सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून पैसे आकारण्याच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. 35...
मुंबई :  शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले....
अहमदाबाद : महापालिका निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर भाजपने गुजरातमधील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसला धोबीपछाड केले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निवडणुक...
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये अनेक चित्रपट कलाकार राजकारणात प्रवेश करीत आहेत. बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री श्राबंती चटर्जी हीने हाती कमळ धरत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी...
नवी दिल्ली : माझ्या सारख्या लोकांचे दहा पंधरा वर्षांचे आयुष्य उरले आहे. माझ्या पेक्षा सरकारने तरुण पिढीला कोरोनाची लस सर्वप्रथम द्यावी, अशी भूमीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी...
पुणे : "मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे तिच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे आहे. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा," अशी मागणी...
मुंबई : "विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात असल्याचं गृहित धरुन निधी वाटपाच्या सूत्रानुसार अर्थसंकल्पात विदर्भ...
मुंबई : पेट्रोल दरवाढीवरून शिवसेनेने मोदी सरकारला सुनावले आहे. "तुम्ही इंधन-गॅसचे दर कमी करू शकता, ते आधी करा. अन्यथा, उद्या या दरवाढीचा भडका उडेल आणि त्यात कोहळा, आवळा आणि सगळेच भस्म होईल, हे लक्षात...
कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आसामच्या विधानसभा निवडणुकासाठी छाननी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आसाम राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या...