bjp state meeting inaugurated in navi mumbai | Sarkarnama

प्रदेश भाजपची नवी मुंबईत बैठक सुरू

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्र प्रदेश भाजपची बैठक नवी मुंबईत सुरू झाली आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, व्ही. सतीश, विनय सहस्त्रबुद्धे, एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे आणि इतर नेते यावेळी उपस्थित आहेत.

पुणे - महाराष्ट्र प्रदेश भाजपची बैठक नवी मुंबईत सुरू झाली आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, व्ही. सतीश, विनय सहस्त्रबुद्धे, एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे आणि इतर नेते यावेळी उपस्थित आहेत.

भाजपाच्या विस्तारकांचीही आज सकाळी नवी मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीला व्ही. सतीश, प्रदेशाध्यक्ष पाटील, विरोधी पक्षनेते फडणवीस आणि विजयराव पुराणिक आदी यावेळी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख