आजचा वाढदिवस : आमदार राज पुरोहित, भाजप

ता. 31 आॅगस्ट : आजचा वाढदिवसआमदार राज पुरोहित, भाजप (कुलाबा विधानसभा मतदारसंघ) 25 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
आजचा वाढदिवस : आमदार राज पुरोहित, भाजप

भाजप विधानसभेचे मुख्य प्रतोद राज पुरोहित हे मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व  करतात. 1990 साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या राज पुरोहित हे पाच वेळा विधान सभेत निवडून आले आहेत. 1995 च्या शिवसेना भाजपच्या सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते. मुंबई भाडेकरू महासंघाचे ते पदाधिकारी त्यानी सातत्याने काम केले. वंदेमातरमबाबत राज्य सरकारने धोरण जाहीर करावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  यापूर्वी आग्रह धरला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com