लातूरला भाजपचे सुधाकर श्रंगारे  44  हजार मतांनी आघाडीवर 

.
 Latur - Sudhakar Shrungare - Machindra Kamat
Latur - Sudhakar Shrungare - Machindra Kamat

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघातून  भाजपचे  सुधाकर श्रंगारे  तेराव्या     फेरीअखेरीस  44   हजार  422  मतांनी  आघाडीवर आहेत.  

तेराव्या  फेरी अखेरीस भाजपचे सुधाकर शृंगारे  यांना 87 हजार  502 मते मिळाली आहेत. काँग्रेस  पक्षाचे  मच्छिंद्र कामत  यांना  43080  मते मिळाली आहेत . वंचित बहुजन आघाडीचे  रामराव गारकर  15 हजार 510 मिळाली आहेत . 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com