भाजपचे तीन, आघाडीचे चार उमेदवार राज्यसभेचे खासदार होणार ?

भाजपचे तीन, आघाडीचे चार उमेदवार राज्यसभेचे खासदार होणार ?

मुंबई : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी महाविकास आघाडी प्रत्येक पक्षाचा एक आणि तिघांचा मिळून एक असे उमेदवार देणार.. 

राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी भाजप आपले तर महाविकास आघाडी आपले उमेदवार निवडून आणू शकते.. 

यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आपला 1 -1 उमेदवार देणार आहेत तर उरलेल्या 1 जागेवर तिन्ही पक्षांमीळून एक उमेदवार देणार आहे... 

राज्यसभेच्या नियुक्तीसाठी 37 आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते. 

महाराष्ट्रात सध्या भाजपचे 105 आमदार आहेत. त्या आधारावर भाजप तीन खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. तर शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 54 आणि कॉंग्रेसचे 44 आमदार सध्या विधानसभेत आहेत. 

या आधारावर इतर मित्रपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडी चार खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com