Birthday : MP Dilip Gandhi | Sarkarnama

आजचा वाढदिवस : खासदार दिलीप मनसुखलाल गांधी 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 मे 2017

खासदार दिलीप गांधी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून राजकारणात सक्रिय झाले आणि त्यांचा राजकीय  प्रवास सुरू झाला....

खासदार दिलीप मनसुखलाल गांधी 
भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून राजकारणात सक्रिय झाले. 1985 ते 99 दरम्यान ते नगर नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते. नगर मतदारसंघातून 1999 मध्ये प्रथम त्यांची लोकसभेवर निवड झाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतून ते पुन्हा खासदार झाले. अवजड उद्योग मंत्रिपदही त्यांनी भूषविले. नगर अर्बन बॅंकेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख