Birthday - Ghanshyam Shelar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

वाढदिवस - घनश्याम शेलार

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 एप्रिल 2017

घनश्याम शेलार हे शिवसेनेचे दक्षिण नगर जिल्हा समन्वयक आहेत. 1986 पासून ते राजकारणात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, एसटी महामंडळाचे माजी संचालक आहेत.
 
25 एप्रिल 
घनश्याम शेलार हे शिवसेनेचे दक्षिण नगर जिल्हा समन्वयक आहेत. 1986 पासून ते राजकारणात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, एसटी महामंडळाचे माजी संचालक आहेत.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख