आजचा वाढदिवस : दिलीप माने, माजी आमदार, सभापती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती. - birthday of deelip mane | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

आजचा वाढदिवस : दिलीप माने, माजी आमदार, सभापती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती.

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील, सहकार, पणन व शिक्षण क्षेत्रातील मुरब्बी नेतृत्व म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप माने यांची ओळख आहे. त्यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे विधानसभेत निवडून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2014 विधानसभा निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. आमदार माने यांनी जिल्ह्याच्या राजकारणात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नेतृत्वाची झलक दाखविली आहे. कै.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील, सहकार, पणन व शिक्षण क्षेत्रातील मुरब्बी नेतृत्व म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप माने यांची ओळख आहे. त्यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे विधानसभेत निवडून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2014 विधानसभा निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. आमदार माने यांनी जिल्ह्याच्या राजकारणात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नेतृत्वाची झलक दाखविली आहे. कै. ब्रह्मदेवदादा माने बॅंक, अभियांत्रिकी महाविद्यालय, सिद्धनाथ शुगर व कचेश्‍वर शुगर यासारख्या विविध संस्थात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख