बिपीन बिहारी गृहनिर्माण महासंचालक - bipin bihari deput director genral of housing develipment | Politics Marathi News - Sarkarnama

बिपीन बिहारी गृहनिर्माण महासंचालक

सरकारनामा ब्युरो
रविवार, 3 जून 2018

मुंबई : महासंचालक (सुधार सेवा) बिपीन बिहारी यांची राज्य सरकारने गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ विभागात बदली केली आहे.

ते आता गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या महासंचालक व व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी एस. एन. पांडे यांनाही महासंचालकपदावर बढती मिळाली असून, ते सुधार सेवा, महासंचालकपदाची धुरा सांभाळतील. ते यापूर्वी राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य दक्षता अधिकारीपदावर कार्यरत होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख