अश्विनी भिडे यांना पदोन्नती, झाल्या प्रधानसचिव

....
 अश्विनी भिडे यांना पदोन्नती, झाल्या प्रधानसचिव

मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडे तोडल्याप्रकरणी वादात सापडलेल्या अधिकारी म्हणून परिचित असलेल्या मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशन च्या मुख्याधिकारी अश्विनी भिडे यांच्यासह चार आयएएस अधिकाऱ्यांना प्रधान सचिव पदावर राज्यसरकारने बढती दिली आहे. 
1995 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव के एच गोविंदराज, आंतरराज्यीय प्रतिनियुक्तीवर आंध्र प्रदेश राज्यात कार्यरत असलेल्या राधिका रस्तोगी आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले विकास रस्तोगी यांचा या बढतीत समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com