आजचा वाढदिवस : बाळासाहेब शिवकर , माजी मंत्री - balasaheb shivrkar | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : बाळासाहेब शिवकर , माजी मंत्री

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

पुण्यातील कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेते. पुणे महापालिकेत तब्बल 18 वर्षे नगरसेवक. 1984-85 ला पुण्याचे महापौर. 1990 ला पहिल्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून कॅन्टोन्मेन्ट मतदारसंघातून निवड. त्यानंतर 1999 व 2004 मध्ये पुन्हा आमदार झाले. तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात सार्वजनिक बांधकाम व उत्पादन शुल्क खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गाचे काम पूर्णत्वास नेण्यात शिवरकर यांनी योगदान दिले आहे. पुण्यातील उड्डाणपूल, बायपास रस्ते मार्गी लावण्यात मंत्री म्हणून महत्वाची भूमिका बजावली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख