Vijaykumar Dudhale

पुण्यात गेली १४ वर्षांपासून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या सकाळ माध्यम समूहाच्या ‘सरकारनामा’ या राजकीय वेब पोर्टलमध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम करत आहे. तत्पूर्वी पुणे ‘सकाळ’मध्ये दहा वर्षे उपसंपादक म्हणून काम पाहिले आहे. राजकीय घडामोडींचे विश्लेषण आणि मुद्देसूद मांडणीमध्ये अधिक रस. सोलापूर विद्यापीठातून पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनची पदवी संपादन केली आहे.
Connect :
Read more
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in