Umesh Vishnu Ghongade

उमेश घोंगडे हे पत्रकारितेतून गेल्या 25 वर्षापासून कार्यरत. 2005 पासून सकाळ माध्यम समूहात बातमीदार, वरिष्ठ बातमीदार, उपमुख्य बातमीदार, मुख्य बातमीदार, प्रिन्सिपल करस्पॉडंन्ट म्हणून काम. सध्या सकाळ समूहाच्या सरकारनामा (Sarkarnama.in) या डिजिटल प्लॅटफॉर्मचे कंटेंट हेड म्हणून जबाबदारी.
Connect:
Umesh Vishnu Ghongade
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com