Amol Jaybhaye

गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. विशेषत: मुद्रित माध्यमाचा अनुभव. पुणे, अकोला, पिंपरी-चिंचवड शहरात बातमीदारी. तसेच सांस्कृतिक, आरोग्य, शैक्षणिक, वाहतूक या बीटवर काम केले आहे. राजकीय विषयांवरील लिखानाची विशेष आवड. एसपी. कॅालेज पुणे येथून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी, मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी. राजकीय विषयांवर स्वतंत्र मांडणी करण्याची हातोटी. सकाळ सूहाच्या सरकारनामा पोर्टलमध्ये राजकीय बातम्या, राजकीय घडामोडींचे विश्लेषण, राजकीय विषयांवरील विश्लेषणात्मक व्हिडीओ चे काम. सिनिअर कंटेट रायटर.
Connect :
Sarkarnama
www.sarkarnama.in