आजचा वाढदिवस : अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री  - ashok chavan ex cm | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचा आज वाढदिवस. विधानसभा, विधानपरिषदेवर आमदार, विविध खात्यांचे राज्यमंत्री, मंत्री, दोनदा मुख्यमंत्री आणि आता नांदेडचे खासदार आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाण यांना राजकीय बाळकडू घरातूनच मिळाले. वडील (कै) शंकरराव चव्हाण कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुळचे पैठण (जि. औरंगाबाद) येथील असूनही नांदेड ही त्यांची कर्मभूमी असून अशोक चव्हाण यांचा आज वा वाढदिवस आहे. युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकीय श्रीगणेशा करत त्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख