आजचा वाढदिवस : अनिल गोटे - आमदार - धुळे. - anil gote birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आजचा वाढदिवस : अनिल गोटे - आमदार - धुळे.

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 मे 2018

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, अशा मातब्बर पक्षांचे विरोधक एकत्र येऊनही त्यांना धुळे शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून धूळ चारत आमदार अनिल गोटे यांनी निवडून येण्याचा करिष्मा साधला आहे. त्यांनी आज 71 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांनी 1999, 2009 ला अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळविला. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपची उमेदवारी मिळविली आणि विजय प्राप्त केला. विरोधकांना अंगांवर घेऊन राजकीय वाटचाल करण्याचे कसब त्यांनी साधले आहे. आता त्यांनी विकास कामांच्या बळावर आगामी महापालिका, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख