आजचा वाढदिवस : अनिल शिवाजीराव भोसले, आमदार, विधानपरिषद - anil bhosale mla | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : अनिल शिवाजीराव भोसले, आमदार, विधानपरिषद

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषदेतील आमदार. पुण्यात शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून दोन वेळा निवडणूक लढविली. पुणे महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवक म्हणून काम. महापालिकेत राष्ट्रवादीचे सभागृह नेते म्हणून काम केले आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातही कार्यरत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख