amruta sabale come first in mpsc female candidate  | Sarkarnama

शिवथरची अमृता मुलींमध्ये प्रथम आली, उपजिल्हाधिकारी बनली! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 जून 2018

सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत शिवथर (ता. सातारा) येथील अमृता विलासराव साबळे ही खुल्या प्रवर्गातील महिलांत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिची "उपजिल्हाधिकारी' पदी निवड झाली आहे. 

"उपजिल्हाधिकारी' पदाच्या खुल्या महिला प्रवर्गात दोन जागा होत्या. त्यातील एक जागा अमृता हिने पटकावली आहे. "विक्रीकर अधिकारी' पदाच्या परिक्षेतही अमृताने राज्यात महिलांत प्रथम क्रमांक मिळवला होता. कोरेगाव पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विलासराव साबळे यांची ती कन्या आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख