#ResultsWithSarkarnama अमरावती - शिवसेनेचे अडसूळ 4754 मतांनी आघाडीवर

अमरावती लोकसभा मतदारसंघामध्येशिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी 4754 मतांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे.
#ResultsWithSarkarnama अमरावती - शिवसेनेचे अडसूळ 4754 मतांनी आघाडीवर

नागपूर - अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये  शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी 4754 मतांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. 

पहिल्या फेरीत आनंदराव अडसूळ यांना 30 हजार 912
, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या नवनीत राणा यांना 26 हजार 158, तर वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपरे यांना 5172 मते मिळाली आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com