Young Voting Right : आजच्याच दिवशी १८ वर्षाच्या तरूणांना मिळाला मतदानाचा अधिकार; काय झाले बदल?

Chetan Zadpe

पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं १९८४ मध्ये निधन झाल्यावर, राजीव गांधी पंतप्रधान बनले. आपल्या कार्यकाळात त्यांनी बरेचसे निर्णय घेतले. यात एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे १८ वर्षाचा तरूणांना मतदानाचा अधिकार!

Rajiv Gandhi

मतदानाचं वय २१ वरून १८ वर्ष करण्याच्या विधेयकाला २० डिसेंबर १९८८ ला मंजूरी देण्यात आली होती.

Young Voting Right

मतदार नोंदणीसाठी पहिल्यांदा वय २१ वर्षे होते. संविधानाच्या ६१ व्या दुरुस्ती कायद्यामध्ये दुरूस्ती करून ती १८ वर्षावर आणण्यात आली.

Young Voting Right

मतदार नोंदणीसाठी किमान वय १८ वर्षे करण्यात आले. डिसेंबर १९८८ मध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आजच्याच दिवशी म्हणजे २८ मार्च १९८९ पासून करण्यात आली.

Young Voting Right

या क्रांतीकारी निर्णयामुळे देशाच्या धोरण प्रक्रियेत तरूणांचा सहभाग वाढला.

Young Voting Right

मतदानाचं वय २१ वरून १८ वर्ष केल्यामुळे तत्कालीन वर्षी म्हणजे १९८८ मध्ये ५ कोटी मतदारांची आणखी भर वाढली.

Young Voting Right

या निर्णयाला मोठा विरोध पण झाला. पण राजीव गांधी यांना विश्वास होता की, राष्ट्र निर्मितीसाठी तरुणांचा सहभाग आवश्यक आहे.

Young Voting Right

Next : राहुल गांधींची खासदारकी रद्द; चर्चा मात्र लक्षद्वीपचे खासदार फैजल यांचीच?