"ये तो सिर्फ झाकी, दसरा अजून बाकी," उद्धव ठाकरेंचा एल्गार : पहा खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

यावेळी उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

Web Photo | Sarkarnama

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट, भाजप, देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांच्यावर सडकून टिका केली आहे.

Web Photo | Sarkarnama

मुंबई संकटात असते तेव्हा ही गिधाडे कुठे असतात. मुंबई जमीन नाही, ही आमची मातृभूमी आहे. जो आमच्या अंगावर येईल, त्याचा कोथळा बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

Web Photo | Sarkarnama

शिवसेनेच्या या मेळाव्यासाठी महिला शिवसैनिकांची प्रचंड मो्ठ्या प्रमाणात उपस्ठिती होती.

Web Photo | Sarkarnama

यावेळी सर्व गटप्रमुखांनी हात उंचावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन दाखवले.

Web Photo | Sarkarnama

यावेळी महिला शिवसैनिकांचा उत्साह ओसांडून वाहत होता.

Web Photo | Sarkarnama

उपस्थित शिवसैनिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची पहिलीच निवडणूक, समजून सामोरे जाण्याचे आवाहन केले.

Web Photo | Sarkarnama
Web Photo | Sarkarnama