Yashomati Thakur Share Marriage Photos : लग्नाचा फोटो शेअर करत यशोमती ठाकुरांची भावूक पोस्ट...

Anuradha Dhawade

यशोमती ठाकूर

काँग्रेसच्या निष्ठावान नेत्या, राहुल ब्रिगेडच्या खंद्या कार्यकर्त्या, आक्रमक नेतृत्व, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता तसेच प्रचंड जनसंपर्क ही त्यांची बलस्थाने आहेत. 

Yashomati Thakur | Sarkarnama

जनसंपर्क आणि सोशल मिडीया

यशोमती ठाकूर या जनसंपर्क जितका दांडगा आहे. तितक्याच त्या सोशल मिडीयावरही अॅक्टिव्ह असतात.

Yashomati Thakur | Sarkarnama

लग्नाचा फोटो

यशोमती ठाकूर यांनी नुकताच त्यांच्या फेसबुकवर अकाऊंटवर त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे.

Yashomati Thakur | Sarkarnama

लग्नाचा फोटो

यात त्यांनी आपल्या पतीसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

Yashomati Thakur | Sarkarnama

पतीसाठी भावूक पोस्ट

"आजच्या दिवशी तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. तुम्ही आम्हाला सोडून अनेक वर्षे झाली पण आजही मला तुमची उपस्थिती अजूनही जाणवते. माझ्या आयुष्याचा इतका अद्भुत भाग असल्याबद्दल धन्यवाद " अशी पोस्ट यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

Yashomati Thakur | Sarkarnama

राजकीय कारकिर्द

तिवसा मतदारसंघाचे माजी आमदार भय्यासाहेब ठाकूर यांच्यापासूनच त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. वडिलांच्या नेतृत्वात त्या तयार झाल्या.

Yashomati Thakur | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

विवाहानंतर त्या राजकारणात सक्रीय नव्हत्या.पण पतीच्या निधनानंतर यशोमती यांनी राजकारणात प्रवेश केला

Yashomati Thakur | Sarkarnama

मुले

त्यांच्या मुलीचे नाव आकांक्षा ठाकूर आणि मुलाचे नाव यशवर्धन ठाकूर आहे.

Yashomati Thakur | Sarkarnama

NEXT : Suresh Kalmadi Political Journey : पुण्याच्या कला, क्रीडा,राजकारणात आमूलाग्र योगदान ते भ्रष्टाचाराच्या आरोपानंतरची अटक...

Suresh Kalmadi Political Journey | Sarkarnama