Women Spokesperson : राजकीय पक्षांची भूमिका मांडणाऱ्या रणरागिणी नेत्या; पाहा फोटो!

Chetan Zadpe

सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी आहेत. ठाकरे गटाची बुलंद तोफ म्हणून त्या ओळखल्या जातात.

Sushma Andhare | Sarkarnama

शिंदे - फडणवीस सरकार स्थापनेनंतर, शितल म्हात्रे यांनी शिंदेच्या शिवसेनेची बाजू नेहमीच भक्कमपणे मांडली आहे.

Sheetal Mhatre | Sarkarnama

विद्या चव्हाण मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ठामपणे मांडतात.

Vidhya Chavhan | Sarkarnama

काँग्रेसच्या आमदार व माजी मंत्री असलेल्या यशोमती ठाकूर या काँग्रेस पक्षाची भूमिका मांडतात.

Yashomati Thakur | Sarkarnama

भाजप नेत्या चित्रा वाघ या पक्षाची भूमिका अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रभावीपणे मांडतात.

Chitra Wagh | Sarkarnama

रेखा ठाकूर या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या आहेत. त्या पक्षाची भूमिका अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूदपणे मांडतात.

Rekha Thakur | Sarkarnama

मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे या पक्षाची भूमिका ठामपणे मांडतांना दिसतात.

Shalini Thackeray | Sarkarnama