G-20: छत्रपती संभाजीनगरमध्ये वूमन-20 चर्चासत्रात महिला सक्षमीकरणावर भर; पाहा फोटो

सरकारनामा ब्यूरो

जी-20 परिषदेच्या निमित्ताने 'वुमेन-20' (W-20) इंडियाच्या बैठका छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

G-20 Aurangabad | Sarkarnama

सोमवार (27 फेब्रुवारी, 2023)  पासून या बैठकांना सुरुवात झाली आहे.

G-20 Aurangabad | Sarkarnama

'W20 इंडियाने नॅनो, मायक्रो आणि स्टार्टअप'मध्ये महिलांचे सक्षमीकरण व्हावे या विषयावर पहिले सत्र आयोजित करण्यात आले होते.

G-20 Aurangabad | Sarkarnama

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत या बैठकीचे उद्घाटन झाले.

Smriti Irani | Sarkarnama

‘हवामानानुसार कृतीत बदल घडवणाऱ्या महिलांची भूमिका’ या विषयावरील दुसऱ्या सत्रात चर्चा करण्यात आली.

Sarkarnama

तिसर्‍या सत्रात, राजकीय आणि सार्वजनिक नेतृत्वात ‘तळागाळातील महिला नेत्यांसाठी सक्षम प्रणाली तयार करणे’ यावर चर्चा केली गेली.

Sarkarnama

वूमन- 20 च्या निमित्ताने 'अव्यया' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राज्यसभा खासदार डॉ सोनल मानसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर या वारसानगरीतील महिलांचे योगदान या पुस्तकात दिले आहे.

Sarkarnama