Winter Session: हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी विरोधक आमने-सामने

सरकारनामा ब्यूरो

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना आमदार, नेते आज आठव्या दिवशी अधिवेशनस्थळी दाखल झाले.

Winter Session | Sarkarnama

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते हिवाळी अधिवेशनात दाखल झाले.

Winter Session | Sarkarnama

हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी 'मविआ' च्या आमदारांनी जनहिताच्या मुद्द्यांवर जोरदार आंदोलन केले.

Winter Session | Sarkarnama

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हातात बॅनर धरून विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले.

Winter Session | Sarkarnama

हिवाळी अधिवेशनात या गांधी टोपीने लक्ष वेधून घेतले.

Winter Session | Sarkarnama

महाविकास आघाडीचे आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर येताच सत्ताधारी आमदारही पायऱ्यांवर पोहोचले आणि घोषणाबाजी सुरु केली.

Winter Session | Sarkarnama

सत्ताधाऱ्यांनी दाऊदशी संबंधित महिलेला पाठीशी घालणाऱ्या युवा सेनेच्या नेत्यांवर कारवाई करा,असे फलक हातात घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा दिल्या.

Winter Session | Sarkarnama

दाऊदशी संबंधित महिलेला फूस लावणाऱ्या युवा सेनेच्या नेत्याचा धिक्कार असो, असे फलक हातात घेऊन सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा दिल्या.

Winter Session | Sarkarnama
Next : Leo Varadkar : आयर्लंडचे दुसऱ्यांदा पंतप्रधान ; महाराष्ट्राशी आहे खास नातं!