Amravati Graduate Election : 30 तासाच्या प्रतिक्षेनंतर विजयी ; धीरज लिंगाडे आहेत तरी कोण?

सरकारनामा ब्यूरो

अमरावती पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी विजय संपादन केला आहे.

Dhiraj Lingade | Sarkarnama

भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांचा त्यांनी 3 हजार 382 मतांनी पराभव केला. 

Dhiraj Lingade | Sarkarnama

तब्बल ३० तासांच्या प्रदीर्घ मतमोजणीनंतर लिंगाडेंनी गुलाल उधळला. 

Dhiraj Lingade | Sarkarnama

लिंगाडे यांचे वडील रामभाऊ बाबूराव लिंगाडे हे माजी गृहराज्यमंत्री होते. त्यांनी १९९९ ला शरद पवार यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Dhiraj Lingade | Sarkarnama

१९९८ ला नगरसेवक म्हणून पहिल्यांदा काँग्रेसकडून विजयी झाले होते.

Dhiraj Lingade | Sarkarnama

2004 मध्ये धीरज यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले.

Dhiraj Lingade | Sarkarnama

2023 च्या विधान परिषद निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता विजय मिळवला आहे.

Dhiraj Lingade | Sarkarnama