Raj Thackeray : राज ठाकरेंसाठी ९ नंबर का आहे लकी; पाहा काय आहे कारण ?

Rashmi Mane

'नऊ' अंक आहे खास

राज ठाकरे आणि मनसेचं राजकारण ९ अंकाभोवतीच फिरते.

Raj Thackeray | Sarkarnama

लकी नंबर  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा लकी नंबर आहे 'नऊ'.

Raj Thackeray | Sarkarnama

याच नंबरभोवती फिरते मनसेचे राजकारण

राज ठाकरे '९' हा अंक लकी मानतात. त्यामुळे मनसेचे महत्त्वाचे निर्णय, शुभारंभ हा ९ या नंबरभोवती फिरताना दिसतो.

Raj Thackeray | Sarkarnama

स्थापना असो वा उमेदवार निवड

मनसेची स्थापना ९ मार्च २००६ रोजी झाली होती. त्यांनी पक्षाची स्थापनेसाठी ९ हा आकडाच निवडला होता.

Raj Thackeray car collection | Sarkarnama

'कार'चा नंबरही नऊ

राज ठाकरे यांच्या सगळ्या कारचा नंबरही ९ आहे.

Sharmila Thackeray, Raj Thackeray car collection | Sarkarnama

घोषणांचा मुहूर्तही 'नऊ'

२७ (२+७) नोव्हेंबर २००५ ला शिवसेना सोडण्याची घोषणा केली. तसेच १८ (१+८) डिसेंबर २००५ ला शिवसेना सोडली.

Raj Thackeray car collection | Sarkarnama

मनसेची स्थापनेची दिनांक

९ मार्च २००६ महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. १८ (१+८) मार्च २००६ शिवतीर्थावरील पहिली सभा घेतली.

Raj Thackeray car collection | Sarkarnama

नवीन कारचा नंबर आहे लकी

दोन महिन्यापूर्वी राज ठाकरे यांच्या ताफ्यात टोयोटा कंपनीची नवी गाडी लँड क्रूझर ‘शिवतीर्थ’वर दाखल झाली. नव्या कारचा नंबरही ९ च आहे.

Raj Thackeray | Sarkarnama

९ अंक आहे महत्त्वाचा

राज ठाकरेंना लकी असणाऱ्या ९ अंकाभोवतीच मनसेचं राजकारण फिरते. कारण उमेदवार निवड, उमेदवारांची संख्या या सर्वांशी  ९ या अंकाचा मेळ घालण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येतं.

Raj Thackeray | Sarkarnama

Next : अयोध्या प्रकरणाचा निकाल देणारे 'पाच न्यायमूर्ती' आता काय करतात?

Raj Thackeray