'भारत जोडो' नंतर आणखी एक पदयात्रा काढणारे, लोकेश नायडू आहेत तरी कोण ?

सरकारमाना ब्यूरो

तेलुगू देशम पार्टीचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र नारा लोकेश नायडू 4000 किलोमीटरची पदयात्रा काढणार आहेत.

Nara Lokesh | Sarkarnama

आंध्र प्रदेशमध्ये एप्रिल २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

Nara Lokesh | Sarkarnama

लोकेश यांनी मे २०१३ मध्ये राजकारणात प्रवेश केला.

Nara Lokesh | Sarkarnama

स्टँनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

Nara Lokesh | Sarkarnama

२०१५ मध्ये सत्तेत आल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी लोकेश यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीसपद सोपवले होते.

Nara Lokesh | Sarkarnama

लोकेश २०१७ मध्ये विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडणूक आले होते.

Nara Lokesh | Sarkarnama

लोकेश यांना आयटी, पंचायतराज, ग्रामीण विकास विभागाचे मंत्रीपद देण्यात आले होते.

Nara Lokesh | Sarkarnama